Sunday, July 12, 2009

Friendship


Swapnil(swapy) said........

This Poem tell what freindship it is:

*मैफ़लीत रंगून जाते ती मैत्री
जीवनात विलीन होऊन जाते ती मैत्री

*मैत्री हा असा एक धागा,
जो रक्ताची नातीच काय
पण परक्यालाही खेचून आणतो
आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो.

*मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर

*काहीजण मैत्री कशी करतात?उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?दोन्हीपण एकच जाणवतात

*मैत्री करणारे खूप भेटतीलपरंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

*कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हातकधी प्रेमाची बात,
अशी असते,निस्वार्थ मैत्रीची जात

*या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला,
मित्र या शब्दाचा अर्थतो दूर गेल्यावर कळला.

7 comments:

Aritra Sen said...

are mast likha hai.........

thoda difficult hai mere liye marathi samajhna......but mujhe samajh mein aaya......isiliye achcha laga

MUMBAI WARRIORS said...

mikey says :
mujhe toh marathi aata hai
so it was really a nice poem.....

SHONTY said...

koi mujhe translate karke do.......!!!

niks said...

arre yaha to marathi dikh hi nahi raha he sab boxes hai

ADITYA said...

nice poem swappy...wld like to see more of these marathi poems!!!!

MUMBAI WARRIORS said...

swapnil(swapy) said:
thanks.....all of you.Yes I try to post more marathi new poems....

Gnana Michael Chandran said...

i liked the image
d small kid is me